Jump to content

ईस्ट इंडियन बोलीभाषा

Jacinto at east indian singing competition kirol (Mumbai)

पूर्व भारतीय बोलीभाषा ही मुंबईत राहणाऱ्या पूर्व भारतीय समाजाच्या लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ६,००,००० इतकी आहे.[] ही भाषा, मराठी भाषापोर्तुगीज भाषेचे एकत्रीकरण आहे. या भाषेचे लिखाण देवनागरी मध्ये असते.[]

बोलीतले काही शब्द आणि वाक्ये

शब्द / वाक्य प्रमाण मराठी अर्थ / अनुवाद उपलब्ध असल्यास पत्र / पुस्तक / नाटक / चित्रपट /युट्यूब / ऑडीओ क्लिप इत्यादी स्रोत संदर्भ
माय आई http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.
पाय वडील http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.
भावा,भवुस भाऊ http://www.east-indians.com/language.htm Archived 2017-04-20 at the Wayback Machine.

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ रक्षा कुमार(RAKSHA KUMAR). "(द ओरिजिनल ईस्ट इंडियन्स)(इंग्रजी मजकूर)". http://www.thehindu.com/. External link in |website= (सहाय्य)

बाह्य दुवे