Jump to content

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ - -
तिसरी लोकसभा१९६२-६७ - -
चौथी लोकसभा१९६७-७१ - -
पाचवी लोकसभा१९७१-७७ - -
सहावी लोकसभा१९७७-८० सुब्रमण्यम स्वामी भारतीय लोक दल
सातवी लोकसभा१९८०-८४ सुब्रमण्यम स्वामी जनता पार्टी
आठवी लोकसभा१९८४-८९ गुरुदास कामतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ जयवंतीबेन मेहताभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ गुरुदास कामतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ प्रमोद महाजनभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ गुरुदास कामतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ किरीट सोमैयाभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ गुरुदास कामतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ किरीट सोमैयाभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ मनोज कोटकभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गुरुदास कामत४९३,४२० ५३.३० १०
भाजपकिरीट सोमैय्या ३९४,०२० ४२.५७ −०.५१
बसपासुनील तोरणे ९,४२२ १.०१
भारिप बहुजन महासंघराजा ढाले९,१५९ ०.९९
स्वतंत्र (नेता) शाहजी धोंडिबा थोरात ७,२०८ ०.७८
सपाएस.के. दुबे २,६२३ ०.२८
स्वतंत्र (नेता) ज्योती मारुती वारे १,८९० ०.२०
महाराष्ट्र राजीव काँग्रेस विठ्ठलराव जाधव १,३९९ ०.१५
क्रांतिकारी जयहिंद सेना अब्दुल सत्तार मोहम्मदसाब अत्तार १,३५३ ०.१५
स्वतंत्र (नेता) पायस वर्गीस पुल्लिकोट्टील १,२४३ ०.१३
हिंदुमहासभा महेश मधुकर सावंत-पाटील १,०५८ ०.११
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षरईस अहमद खान १,०१२ ०.११
स्वतंत्र (नेता) मदनलाल थापर १,००४ ०.११
स्वतंत्र (नेता) उमेश श्रीरंग डेंडे ८४८ ०.०९
बहुमत९९,४०० १०.७३
मतदान९२५,६२३ ४६.८८ ०.१८
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव१०

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसंजय पाटील २,१३,५०५ ३१.९७
भाजपकिरीट सोमैय्या २,१०,५७२ ३१.५३
मनसेशिशिर शिंदे१,९५,१४८ २९.२२
बसपाअशोक चंद्रपाल सिंह २४,९३४ ३.७३
भारिप बहुजन महासंघसंजय कोकरे ५,६१२ ०.८४
अपक्षसुनीता मोहन तुपसौंदर्या ३,५३१ ०.५३
अपक्षपंकजभाई सोमचंद शहा २,९८८ ०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेना मनीषा गडे १,९०० ०.२८
अपक्षप्रकाश कांबळे १,७६६ ०.२६
अपक्षजयेश मिरानी १,७४६ ०.२६
राष्ट्रीय समाज पक्षविश्वनाथ पाटील १,४५३ ०.२२
अपक्षदीक्षा जितेंद्र जगताप १,१०९ ०.१७
अपक्षधर्मपाल भगवान मेश्राम १,०७१ ०.१६
अपक्षनामदेव तुकाराम साठे १,००३ ०.१५
बहुमत२,९३३ ०.४४
मतदान६,६७,९०४
राष्ट्रवादी विजयी काँग्रेस पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी मेधा पाटकर
भाजपकिरीट सोमैया
राष्ट्रवादीसंजय दिना पाटील
बहुमत
मतदान

हेसुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे