Jump to content

ईड्स (कॉलोराडो)

ईड्स गावाची सीमा

ईड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. कायोवा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६७२ होती.[]

या गावाचे पूर्वीचे नाव डेटन होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ KiowaCountyColorado.com http://www.kiowacounty-colorado.com/eads.htm