ईडलिंबू भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा लिंबाचाच प्रकार आहे. याचे फळ लिंबापेक्षा बरेच मोठे असते.