Jump to content

ईगल काउंटी, कॉलोराडो

ईगल शहरातील काउंटी न्यायालय

ईगल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेस रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५२,१९७ होती.[] ईगल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एडवर्ड्स हे सगळ्यात मोठे शहर आहे.[]

इतिहास

ईगल काउंटीची रचना ११ फेब्रुवारी, १८८३ रोजी समिट काउंटीच्या काही भागांतून केली गेली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ईगल नदीचे नाव देण्यात आले आहे. १९२१ पर्यंत या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र रेड क्लिफ येथे होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.