Jump to content

ई लर्निंगचा शिक्षण क्षेत्रात वापर

  प्रोजेक्ट नाव :- For Time Management E-learning method-By Teacher.[मराठी शब्द सुचवा]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



प्रस्तावना :शाशकीय यंत्रणा राबविणे हे आपले कर्तव्य आहे .म्हणून ही यंत्रणा कमी वेळात अधिक प्रभावी व परिणामकारक राबवण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे . उदेश :-शाशनाच्या सर्व योजनेचे व उपक्रमाचे Time management करून E- learning पद्धतीने थेट प्रसारण करणे . धेय्यवाक्यः- time is lost everything lost . महत्त्व :- या प्रोजेक्ट मध्ये एकूण २२ प्रपत्र व २० अध्यापन पद्धती समाविष्ट आहेत , काळानुसार व बदलत्या परिस्थिनुसार प्रपत्रात व अध्यापन पद्धतीत, तज्ञाच्या व जनमत प्रणालीतून बदल करण्याची लवचिकता ठेवली आहे .

वैशिष्ट्ये :-हा प्रोजेक्ट पूर्णपणे online असल्यामुळे हा प्रोजेक्ट राबवितांना शिकाजवळ प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या साधनापैकी किमान दोन साधनाचा वापर करणे . मर्यादा :-संगणकाचे ज्ञान पूर्णपणे English, java ,banary system या भाषेमध्ये आहे ते मराठीत रूपांतर करतांना काही चुका झाल्या असतील . त्यासाठी अभिप्राय प्रमाणे चूकांची दुरस्ती करून तसा बदल करणे . प्रोजेक्ट विचार :-प्रोजेक्ट मध्ये सर्व शाशकीय नियमाचे पालन करून व शाशनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले आहे कारण आपल्याजवळ असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे हे सत्ये आहे. उक्तीप्रमाणे बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आपण सर्व शाशकीय यंत्रणेतील व्यक्ती ने हा बदल स्वीकारावा व परिस्थितीनुसार समायोजन करून विध्यार्थाच्या दृष्टीने विविध योजना व नव उपक्रम राबवायलाच हवे. प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक साधने :- (यापैकी कोणतेही दोन) १.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक आहे . २.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक आहे .३.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन drive असणे आवश्यक आहे . ४.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांकडे mobail असणे आवश्यक आहे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे ज्या शाळेवर इंटरनेट सुविधा उपल्ध नाही त्यांच्या जवळ nokia malimedia mobail आवश्यक आहे . ५.सर्व शाशकीय सेवेतील शिक्षकांचा M.S.C.I.T पर्यंत संगणकाचे ज्ञान या प्रोजेक्टसाठी पूर्ण आहे .