Jump to content

ई-साहित्य प्रकाशन

ई-साहित्य प्रकाशन ही मराठी भाषेमधील साहित्य प्रकाशणारी प्रकाशनसंस्था आहे. आंतरजालीय समूहांतून झालेल्या भेटी आणि सामायिक असलेली मराठी कवितेविषयीची आवड, यांतून ही संस्था उदयाला आली.

प्रकाशित साहित्य

  • प्रातिनिधिक कवितासंग्रह
    • Odd वाटेच्या कविता
  • ई-बुक ( कविता )
    • टल्लीची शाळा - टल्ली
    • मकरंदच्या त्रिवेणी - मकरंद सावंत
    • ग्रेव्हयार्ड लिटरेचर - प्राजक्त देशमुख
    • तो आणि ती (कविता संग्रह) - मयुरेश कुलकर्णी
  • देशी दारूचे दुकान आणि आत्मसाक्षात्कार - धुंद रवी*
  • नियतकालिक प्रकाशने
    • काव्यांजली दिवाळी अंक
    • नेटाक्षरी (कवितांचे साप्ताहिक)
    • स्वर-नेटाक्षरी
    • बुकगंगा डॉट कॉमवर प्रकाशित ई - बुक
    • नजर निलेश बामणे
    • शून्य प्रेम निलेश बामणे]]
    • मराठा निलेश बामणे
    • मी-ती-माझी कथा निलेश बामणे
    • प्रेमच्या वाटेवर् निलेश बामणे