Jump to content

इस्रायलचा ध्वज

इस्रायलचा ध्वज
इस्रायलचा ध्वज
इस्रायलचा ध्वज
नावइस्रायलचा ध्वज
वापरराष्ट्रीय ध्वज
आकार८:११
स्वीकारऑक्टोबर २८ १९४८

इस्रायल देशाचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून त्यामध्ये निळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे आहेत. ध्वजाच्या मधोमध निळ्या रंगाचा डेव्हिडचा तारा आहे.


इतर ध्वज

गॅलरी

टीपा