Jump to content

इष्टि

इष्टि हा वैदिक काळात होत असलेला विशेष प्रकारचा यज्ञ होय. ऐतरेय ब्राह्मणामध्ये इष्टीचे पाच भाग सांगितले आहेत. अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, चातुर्मास्य, पशु आणि सोम. स्मृतिग्रंथांत आणि कल्पसूत्रांत मात्र ही संख्या २१ सांगितली आहे.

प्रत्येक अमावास्येनंतर किंवा पौर्णिमनंतर येणाऱ्या प्रतिपदेच्या दिवशी पंचांगात 'इष्टि' लिहिलेले असते.