Jump to content

इष्टलिंग

इष्टलिंग वीरशैव अथवा लिंगायत समाजातील पुरुषांचे पूजास्थान आहे.

प्रत्येक वीरशैव अथवा लिंगायत व्यक्ति गळ्यात एका चांदीच्या छोट्या पेटीमध्ये एक शिवलिंग ठेवून, सकाळी उठल्यावर प्रथम त्याची पूजा करून नंतरच पाणी घेतात