Jump to content

इव्हानो बोनोमी

इव्हानो बोनोमी

इव्हानो बोनोमी (इटालियन: Ivanoe Bonomi; १८ ऑक्टोबर १८७३ (1873-10-18) - २० एप्रिल, १९५१) हा इटलीचा २५वा पंतप्रधान होता. तो ४ जुलै १९२१ ते २६ फेब्रुवारी १९२२ व १८ जून १९४४ ते १९ जून १९४५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे


मागील
जियोव्हानी ज्योलित्ती
इटलीचा पंतप्रधान
१९२१-१९२२
पुढील
लुइगी फाक्ता
मागील
पियेत्रो बादोलियो
इटलीचा पंतप्रधान
१९४४-१९४५
पुढील
फेरुच्चियो पारी