Jump to content

इल्हाम अलियेव

इल्हाम अलियेव

अझरबैजानचा चौथा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३१ ऑक्टोबर, २००३
पंतप्रधान आर्तुर रसिझादे
मागील हैदर अलियेव

अझरबैजानचा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ सप्टेंबर, २००५ – १५ सप्टेंबर, २०११
पुढील आर्तुर रसिझादे

जन्म २४ डिसेंबर, १९६१ (1961-12-24) (वय: ६२)
बाकू, अझरबैजान सोसाग, सोव्हिएत संघ
धर्म शिया इस्लाम

इल्हाम हैदर ओग्लु अलियेव (अझरबैजानी: İlham Heydər oğlu Əliyev; २४ डिसेंबर, इ.स. १९६४ - ) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इल्हाम हा अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचा मुलगा आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे