Jump to content

इल्युसिनिअन मिस्टरीज

प्राचीन ग्रीसमधील इल्युसिस इथे डिमिटरपर्सेफनी या देवतांच्या पंथासाठी दरवर्षी घेतले जाणारे इल्युसिनिअन मिस्टरीज्‌ हे दीक्षा समारंभ होते. प्राचीन काळातील सर्व गूढांपैकी ह्या समारंभांना सर्वाधिक महत्त्व होते. यांच्याशी संबंधित कार्ये, समारंभ आणि श्रद्धा गुप्त राखल्या जात आणि अज्ञातकाळापासून त्यांचे अभिरक्षण केले जात होते. दीक्षा घेणाराला असा विश्वास असे की मृत्यूनंतर त्याला चांगले बक्षीस मिळेल.[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ Tripolitis, Antonia. Religions of the Hellenistic-Roman Age. Wm. B. Eerdmans Publishing Company, November 2001. pp. 16–21.


पहा