इल्युशिन आयएल-६२
इल्युशिन इल-६२ ( रशियन: Илью́шин Ил-62) हे सोव्हिएत संघात नियोजन झालेले लांब पल्ल्याचे अरुंद जेट प्रवासी विमान आहे. याची कल्पना १९६९मध्ये झाली. आयएल-१८ या टर्बोप्रॉप विमानाचे बदली विमान म्हणून तयार केल्या गेलेल्या या विमानाची क्षमता सुमारे २०० आहे. १९६३मध्ये पहिल्या उड्डाणाच्या वेळी हे विमान जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जेट विमान होते.[१] याला चार इंजिने असतात.
या विमानाची पहिली प्रवासी सेवा १५ सप्टेंबर १९६७ रोजी एरोफ्लोत द्वारे मॉस्को ते माँत्रिआल अशी होती.[१]
संदर्भ
- ^ a b Singh, Sumit (2022-01-03). "Once The Largest Jetliner In The World: 59 Years Of Ilyushin Il-62 Flight". Simple Flying (इंग्रजी भाषेत). 2023-05-12 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे