Jump to content

इलिरिया (ओहायो)

इलिरिया हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. लोरेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५४,५३३ होती. आय-९० व आय-८० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग येथून इंडियानातील लेक स्टेशन पर्यंत जातात.