इलियड
इलियड हे होमरचे जगप्रसिद्ध महाकाव्य आहे. यात ट्रॉय या ग्रीक शहरात झालेल्या युद्धाच्या विजयाचे आणि विध्वंसाचे वर्णन आहे. हे युद्ध ट्रॉजन युद्ध म्हणून ओळखले जाते.
इलियड काव्याची रचना होमरने इ.स.पू. ७६० ते इ.स.पू. ७१० च्या दरम्यान केल्याचा अंदाज आहे.
ग्रीक महाकाव्यांचा परिचय करून देणारी मराठी पुस्तके
- इलियद (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
- ओदिसी (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
- ग्रीक महाकाव्ये (स्मिता कापसे)