Jump to content

इल-ए-व्हिलेन

इल-ए-व्हिलेन
Ille-et-Vilaine
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

इल-ए-व्हिलेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
इल-ए-व्हिलेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशब्रत्तान्य
मुख्यालयऱ्हेन
क्षेत्रफळ६,७७५ चौ. किमी (२,६१६ चौ. मैल)
लोकसंख्या९,५५,८४६
घनता१४१.१ /चौ. किमी (३६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-35
इल-ए-व्हिलेनचा नकाशा

इल-ए-व्हिलेन (फ्रेंच: Ille-et-Vilaine; ब्रेतॉन: Il-ha-Gwilen) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून इल व व्हिलेन ह्या येथून वाहणाऱ्या दोन नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे. ऱ्हेन हे फ्रान्समधील मोठे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे

ब्रत्तान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'आर्मोर  · फिनिस्तर  · इल-ए-व्हिलेन  · मॉर्बियां