इर्शाद कामिल
Indian songwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ५, इ.स. १९७१ Malerkotla | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
डॉ. इर्शाद कामिल (जन्म ५ सप्टेंबर १९७१) हे भारतीय कवी आणि गीतकार आहेत. [१] जब वी मेट, चमेली, लव्ह आज कल, रॉकस्टार, लैला मजनू, आशिकी २, रांझना, हायवे, तमाशा, जब हॅरी मेट सेजल, कबीर सिंग, डंकी आणि लव आज कल या बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांची गाणी आहेत .
इर्शाद यांना त्यांच्या गीतलेखनासाठी अनेक पुरस्कार व नामांकन मिळाले आहे.[२]
संदर्भ
- ^ "About Me".
- ^ "Irshad Kamil - Awards". IMDb (इंग्रजी भाषेत). 2024-03-26 रोजी पाहिले.