इरोड लोकसभा मतदारसंघ

इरोड (इंग्रजीत Erode) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००० साली केलेल्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या इरोड मतदारसंघामध्ये इरोड जिल्ह्यातील ३, तिरुपूर जिल्ह्यातील २ तर नामक्कल जिल्ह्यातील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार
| लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
|---|---|---|---|
| पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | ए.गणेश मूर्ती | मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम |
| सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | सेल्व्हकुमार चिन्नयन | अण्णा द्रमुक |