Jump to content

इरॅथोसिस

इरॅटोस्थेनिस

इरॅथोसिस
जन्मइ.स.पू. २७६
सायारिनी, लिबिया
मृत्यूइ.स.पू. १९४
अलेक्झांड्रिया, इजिप्त
कार्यक्षेत्रगणित, भूगोल, साहित्य
राष्ट्रीयत्वग्रीक

इरॅथोसिस हे एक ग्रीक तत्त्वज्ञ होते. त्यांनी सायारिनी, लिबिया व अलेक्झांड्रिया, इजिप्त येथील सूर्याच्या पडणाऱ्या सावलीच्या मोजमापाच्या साहाय्याने पृथ्वीचा परीघ मोजण्याचा प्रयत्न केला.