Jump to content

इरादा पक्का

इरादा पक्का
दिग्दर्शनकेदार शिंदे
निर्मिती स्मिता मेघे
प्रमुख कलाकार

सिद्धार्थ जाधव
सोनाली कुलकर्णी

मोहन जोशी
स्मिता जयकर
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २३ एप्रिल २०१०



इरादा पक्का हा २३ एप्रिल २०१० रोजी रिलीज केलेला मराठी चित्रपट जो स्मिता मेघे निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित आहे.[]

अभिनेते

संदर्भ

  1. ^ "Irada Pakka (2010) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2020-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

आयएमडीबी वर इरादा पक्का