इराचीवाडी
?इराचीवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भूम |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
लोकसंख्या | ९१२ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२४७८ • एमएच/25 |
इराचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. या गावामध्ये प्रेक्षणीय स्थळ आहेत जसे की, श्री तुळजाभवानी मंदिर , हनुमान मंदिर.
या गावामध्ये एक तलाव आहे जे की येणाऱ्या काळात प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाईल. पावसाळ्यात या गावात खूप बघण्यासारखं स्थळ आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
श्री तुळजाभवानी मंदिर इराचीवाडी, या गावामध्ये श्री काळ- भैरवनाथ या देवाची खूप मोठी यात्रा असते. या यात्रेसाठी खूप लोक येतात.
नागरी सुविधा
गावामध्ये CSC केंद्र आहे.
जवळपासची गावे
ईट,भुम,पाथरुड, इ.