Jump to content

इरकुत्स्क ओब्लास्त

इरकुत्स्क ओब्लास्त
Иркутская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

इरकुत्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
इरकुत्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
राजधानीइरकुत्स्क
क्षेत्रफळ७,६७,९०० चौ. किमी (२,९६,५०० चौ. मैल)
लोकसंख्या२५,८१,७०५
घनता३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-IRK
संकेतस्थळhttp://www.govirk.ru/

इरकुत्स्क ओब्लास्त (रशियन: Иркутская область; इरकुत्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आग्नेय सायबेरियातील अंगारा, लेना ह्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताची राजधानी इरकुत्स्क येथे आहे. जगप्रसिद्ध बैकाल सरोवर ह्या ओब्लास्तच्या आग्नेयेस स्थित आहे.

बाह्य दुवे