इयान डेव्हिड स्टॉकली स्मिथ (२८ फेब्रुवारी, १९५७:नेल्सन, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९८० ते १९९२ दरम्यान ६३ कसोटी आणि ९८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.