Jump to content

इयान सॅलिसबरी

इयान डेव्हिड केनेथ सॅलिसबरी (२१ जानेवारी, १९७०:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९२ ते २००० दरम्यान १५ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.