इयान अलेक्झांडर रॉस पीबल्स (२० जानेवारी, १९०८:स्कॉटलंड - २८ फेब्रुवारी, १९८०:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९२८ ते १९३१ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.