Jump to content

इमॅन्युएल रिवा

Emmanuelle Riva (es); Emmanuelle Riva (hu); Emmanuelle Riva (eu); Emmanuelle Riva (ast); Эммануэль Рива (ru); Emmanuelle Riva (de-ch); Emmanuelle Riva (de); Эмануэль Рыва (be); امانوئله ریوا (fa); 艾曼紐·麗娃 (zh); Emmanuelle Riva (da); ایمانوئل ریوا (pnb); ایمانوئل ریوا (ur); Еммануель Ріва (uk); ايمانويل ريفا (arz); Εμανουέλ Ριβά (el); עמנואל ריבה (he); Emmanuelle Riva (sv); Emmanuelle Riva (en); Emmanuelle Riva (nl); Emmanuelle Riva (fi); 에마뉘엘 리바 (ko); Emmanuelle Riva (tr); Emmanuelle Riva (en-ca); Emmanuelle Riva (cs); Emmanuelle Riva (pap); Emmanuelle Riva (it); এমানুয়েল রিভা (bn); Emmanuelle Riva (fr); Emmanuelle Riva (ht); Emmanuelle Riva (hr); Emmanuelle Riva (nn); แอมานุแอล รีวา (th); Emmanuelle Riva (ca); Emmanuelle Riva (pt); इमॅन्युएल रिवा (mr); Emmanuelle Riva (lb); Emmanuelle Riva (vi); Emmanuelle Riva (oc); Emanuela Riva (lv); Էմանուել Ռիվա (hy); Емануел Рива (sr); Emmanuelle Riva (sl); Emmanuelle Riva (ro); Emmanuelle Riva (pt-br); Emmanuelle Riva (pag); Emmanuelle Riva (id); Emmanuelle Riva (pl); Emmanuelle Riva (nb); Emmanuelle Riva (sh); Emmanuelle Riva (ga); Emmanuelle Riva (en-gb); ემანუელ რივა (ka); エマニュエル・リヴァ (ja); Emmanuelle Riva (gl); إيمانويل ريفا (ar); Emmanuelle Riva (br); Emmanuelle Riva (sq) actriz francesa (es); francia színésznő (hu); actriz francesa (ast); французская актриса (ru); actores a aned yn 1927 (cy); французская актрыса (be); بازیگر، عکاس، و شاعر فرانسوی (fa); Fransız oyuncu (1927 – 2017) (tr); فرانسیسی اداکارہ (1927-2017) (ur); fransk skådespelare, fotograf och poet (sv); שחקנית צרפתייה (he); ranskalainen näyttelijä (fi); French actress (en-ca); francouzská herečka (cs); aktor franses (pap); attrice francese (1927-2017) (it); ফরাসি অভিনেত্রী (bn); actrice française (fr); ފްރާންސަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); French actress (1927-2017) (en); actriz francesa (gl); французька акторка (uk); French actress (en-gb); franséisch Schauspillerin (lb); fransk skodespelar, fotograf og poet (nn); fransk skuespiller, fotograf og poet (nb); Frans actrice (nl); 프랑스 배우 (ko); ban-aisteoir Francach (ga); actriu francesa (ca); französische Schauspielerin (de); French actress (1927-2017) (en); ممثلة فرنسية (ar); Γαλλίδα ηθοποιός (el); actriță franceză (ro) Paulette Germaine Riva (it); Emmanuèle Riva, Paulette Riva, Paulette Germaine Riva (fr); Emmanuèlle Riva, Emmanuèle Riva, Emmanuele Riva, Paulette Germaine Riva (de); Рива, Эммануэль, Эмманюэль Рива (ru); Paulette Germaine Riva (gl); ايمانويل ريفا (ar); Emmanuèlle Riva, Emmanuèle Riva, Paulette Germaine Riva (hu); Emmanule Riva (da)
इमॅन्युएल रिवा 
French actress (1927-2017)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावPaulette Riva
जन्म तारीखफेब्रुवारी २४, इ.स. १९२७
Cheniménil (व्हॉझ, फ्रान्स)
Paulette Germaine Riva
मृत्यू तारीखजानेवारी २७, इ.स. २०१७
16th arrondissement of Paris (फ्रान्स)
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
चिरविश्रांतीस्थान
  • Cimetière de Charonne (4, Grave of Riva (Charonne))
  • Grave of Riva
टोपणनाव
  • Emmanuelle Riva (stage name)
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५२
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २०१७
नागरिकत्व
व्यवसाय
सदस्यता
  • Comité des intellectuels pour l'Europe des libertés (इ.स. १९७८ – )
कार्यक्षेत्र
मातृभाषा
पुरस्कार
  • Commandeur des Arts et des Lettres‎ (इ.स. १९९४)
  • Volpi Cup for Best Actress (इ.स. १९६२)
  • Prix Marguerite Duras (इ.स. २०१२)
  • Film Fest Gent (इ.स. २०१२)
  • Los Angeles Film Critics Association Award for Best Actress (इ.स. २०१२)
  • Boston Society of Film Critics Award for Best Actress (इ.स. २०१२)
  • New York Film Critics Online (इ.स. २०१२)
  • National Society of Film Critics (इ.स. २०१३)
  • Lumières Award for Best Actress (इ.स. २०१३)
  • London Film Critics Circle Award for Actress of the Year (इ.स. २०१३)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. २०१३)
  • European Film Award for Best Actress (इ.स. २०१२)
  • César Award for Best Actress (इ.स. २०१३)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q436996
आयएसएनआय ओळखण: 0000000080821933
व्हीआयएएफ ओळखण: 2593437
जीएनडी ओळखण: 13017016X
एलसीसीएन ओळखण: n84001792
बीएनएफ ओळखण: 126352403
एसयूडीओसी ओळखण: 02710172X
NACSIS-CAT author ID: DA15221783
आय.एम.डी.बी. दुवा: nm0728938
एनडीएल ओळखण: 01146940
एमबीए ओळखण: 7965e4fd-1937-4b3c-b73e-392ce3212883
एनकेसी ओळखण: xx0180062
बीएनई ओळखण: XX1675075
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 142079537
बीआयबीएसआयएस ओळखण: 3098275
NUKAT ID: n2010175437
National Library of Korea ID: KAC2020O9380
Europeana entity: agent/base/5989
National Library of Israel J9U ID: 987007430494505171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इमॅन्युएल रिवा (जन्म: पॉलेट जर्मेन रिवा; २४ फेब्रुवारी १९२७ – २७ जानेवारी २०१७) एक फ्रेंच अभिनेत्री होती जी हिरोशिमा मोन अमूर (१९५९) आणि अमूर (२०१२) या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.

हिरोशिमा मोन अमोर मधील भूमिकेसाठी रिवाला बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. थेरेस डेस्क्वेरॉक्स (१९६२) साठी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने जिंकला होता. मायकेल हॅनेकेच्या अमूरमधील तिच्या मुख्य भूमिकेसाठी तिने बाफ्टा पुरस्कार आणि सीझर पुरस्कार जिंकला आणि अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

प्रारंभिक जीवन

रिवाचा जन्म २४ फेब्रुवारी १९२७ रोजी फ्रान्समधील चेनिमेनिल येथे पॉलेट जर्मेन रिवा असा झाला. [] जीएन फर्नांडे (शिवणकाम) ही तिची आई हे रेने आल्फ्रेड रिवा (चित्रकार) तिचे वडील होते. []

रेमिरेमॉन्टमध्ये वाढलेल्या, रिवाने तिच्या स्थानिक थिएटरमध्ये नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड दर्शविली, परंतु तिने अनेक वर्षे आपल्या आई सारखे शिवणकामा केले. स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरात पाहिल्यानंतर, रिवाने पॅरिसमधील एका अभिनय शाळेत अर्ज केला.[]

वयाच्या २६ व्या वर्षी, ती तिच्या कुटुंबाच्या आक्षेपांना न जुमानता अभिनय करण्यासाठी पॅरिसला गेली.[][] १९५४ मध्ये, जॉर्ज बर्नार्ड शॉच्या आर्म्स अँड द मॅनच्या पॅरिस निर्मितीमध्ये तिने रंगमंचावर पहिली भूमिका केली. [] १९५७ मध्ये, रिवाने एनिग्मेस डे लिहीस्टोरी या टीव्ही मालिकेतून पडद्यावरील अभिनयात पदार्पण केले.[]

कारकीर्द

रिवा हिरोशिमा मोन अमूर (१९५९) मध्ये मुख्य भूमिकेत होती, जो ॲलेन रेसनाईस दिग्दर्शित आणि मार्गुरिट ड्युरास लिखित चित्रपट होता. ह्यामध्ये तिने हिरोशिमामधील जपानी आर्किटेक्ट (इजी ओकाडा) सोबत प्रेमसंबंध असलेल्या फ्रेंच अभिनेत्रीची भूमिका केली होती.[] तिच्या अभिनयाला १९६० मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[] त्यानंतर ती कपो (१९६०), लिओन मोरिन, प्रिस्ट (१९६१) आणि थेरेसे डेस्क्वेरॉक्स (१९६२) मध्ये दिसली, ज्यासाठी तिने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २३ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी व्होल्पी कप जिंकला. रिवा थ्री कलर्स: ब्लू (१९९३), व्हीनस ब्युटी इन्स्टिट्यूट (१९९९), स्कायलॅब (२०११) [] [] आणि लॉस्ट इन पॅरिस (२०१६) चित्रपटामध्ये देखील दिसल्या.

रिवाने मायकेल हॅनेकेच्या अमूर (२०१२) या चित्रपटात जीन-लुईस ट्रिंटिग्नंट सोबत अभिनय केला. तिने तिच्या अभिनयासाठी २०१३ मध्ये प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार जिंकला. तिलासर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, परंतु जेनिफर लॉरेन्सने सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक (२०१२) साठी हा जिंकला.[] ८५ व्या वर्षी, जेव्हा तिला नामांकन मिळाले, तेव्हा रिवा ही सर्वात वयस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित होती आणि ग्लोरिया स्टुअर्ट नंतरची दुसरी सर्वात वयस्कर अभिनय नामांकित व्यक्ती होती, जिचे वय ८७ होते जेव्हा तिला टायटॅनिक (१९९७) साठी नामांकन मिळाले होते.[]


वैयक्तिक जीवन

रिवाने वैयक्तिक जीवन खाजगी ठेवले, लग्न केले नाही आणि मुलेही झाली नाहीत.[] तिचा एक जोडीदार होता, जो १९९९ मध्ये मरण पावला.[] रिवा पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये एका अपार्टमेंटच्या मालकीचे होते आणि अर्ध्या शतकाहून अधिक काळ तेथे राहत होती.[]

२७ जानेवारी २०१७ रोजी पॅरिसमध्ये रिवाचा कर्करोगाने मृत्यू झाला, तिच्या ९० व्या वाढदिवसाच्या चार आठवडे आधी व ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तिला चारोने स्मशानभूमीत पुरण्यात आले.[][]

संदर्भ

  1. ^ "Emmanuelle Riva: a life in pictures". 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Emmanuelle Riva: 'I thank heaven for the child that's still in me'". 10 January 2015. 28 January 2017 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e "Renewed Love for Symbol of New Wave". 1 January 2013. 28 January 2017 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d "Emmanuelle Riva, French icon who starred in Amour, dies aged 89". 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
  5. ^ a b "'Amour' Star Emmanuelle Riva Dies: Oscar-Nominated Actress Was 89". IndieWire. 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Oscars 2013: Records Broken for Oldest, Youngest Nominees". The Hollywood Reporter. 10 January 2013. 28 January 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "L'actrice Emmanuelle Riva enterrée dans la discrétion à Paris". Le Parisien. 4 February 2017. 14 August 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 February 2017 रोजी पाहिले.
  8. ^ "Emmanuelle Riva enterrée en toute discrétion à Paris". Paris Match. 5 February 2017.