इमाम उल हक

इमाम उल हक (१२ डिसेंबर, १९९५:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण -
आयर्लंड विरुद्ध ११ मे २०१८ रोजी डब्लिन येथे.[२]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण -
श्रीलंका विरुद्ध १८ ऑक्टोबर २०१७ रोजी अबु धाबी येथे.[३]
हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू इंजमाम उल हकचा पुतण्या आहे.