Jump to content

इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम

इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम
मैदान माहिती
स्थानमुलतान, पाकिस्तान
स्थापना १९७५
आसनक्षमता १८,०००
मालक पाकिस्तान क्रिकेट
यजमान पाकिस्तान क्रिकेट संघ

एकमेव क.सा.३० डिसेंबर १९८०:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
प्रथम ए.सा.१७ डिसेंबर १९८२:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा.१४ ऑक्टोबर १९९४:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

३० डिसेंबर १९८० रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर १७ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.