Jump to content

इफ्तिखार अली खान पटौडी

India Flag
India Flag
इफ्तिखार अली खान पटौडी
भारत
इफ्तिखार अली खान पटौडी
फलंदाजीची पद्धतउजव्या हाताने फलंदाजी
गोलंदाजीची पद्धत-
कसोटीप्रथम श्रेणी
सामने१२७
धावा१९९८७५०
फलंदाजीची सरासरी१९.८९४८.६१
शतके/अर्धशतके१/-२९/३४
सर्वोच्च धावसंख्या१०२२३८*
चेंडू-७५६
बळी-१५
गोलंदाजीची सरासरी-३५.२६
एका डावात ५ बळी-
एका सामन्यात १० बळी--
सर्वोत्तम गोलंदाजी-६/१११
झेल/यष्टीचीत-/-५८/-

क.सा. पदार्पण: २ डिसेंबर, १९३२
शेवटचा क.सा.: १७ ऑगस्ट, १९४६
दुवा: [१]

इफ्तिखार अली खान पटौडी (मार्च १६, इ.स. १९१० - जानेवारी ५, इ.स. १९५२) हा पटौडीचा नवाब व भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेट संघाकडून व तत्पूर्वी इंग्लिश कसोटी संघाकडूनही खेळलेला इफ्तिखार अली खान दोन देशांकडून क्रिकेट खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक होता. इफ्तिखार अली खानाचा मुलगा मन्सूर अली खान हादेखील पुढील काळात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून खेळला.

बाह्य दुवे

मागील:
विजयानंद गजपती राजू (महाराजकुमार विजयानगरम)
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९४७इ.स. १९४९
पुढील:
लाला अमरनाथ