Jump to content

इन्सॅट-३ब

इन्सॅट-३ब हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

इन्सॅट-३ब
इन्सॅट-३ब
इन्सॅट-३ब
उपशीर्षक इन्सॅट-३ब
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ८३ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान एरियन-५
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपण दिनांक २२ मार्च २०००
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन९४० किलो
आकार १.९३ × १.७ × १.६५ मीटर
उपग्रहावरील यंत्रे १२ सी बॅंड टान्सपॉन्डर, ५ केयु बॅंड ट्रान्सपॉन्डर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रान्सपॉन्डर
निर्मिती स्थळ/देश भारत
बाह्य दुवे
संकेतस्थळ

विवरण

  • उपग्रह-इन्सॅट-३ब
  • अवकाशात प्रक्षेपण- २२ मार्च २०००
  • प्रक्षेपक यान - एरियन-५
  • प्रक्षेपक स्थान - फ्रेंच गयाना
  • काम बंद दिनांक -
  • वजन - ९४० किलो
  • आकार - १.९३ × १.७ × १.६५ मीटर
  • विद्युत पुरवठा - १७१२ वॅट्
  • उपग्रहावरील यंत्रे - १२ सी बॅंड ट्रांसपॉंडर,५ केयु बॅंड ट्रांसपॉंडर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रांसपॉंडर
  • उपग्रह कक्षा - भूस्थिर ८३ रेखांश पूर्व
  • उपनाभी बिंदू- ३५,८२६.७ किमी
  • अपनाभी बिंदू- ३५,७६२.२ किमी
  • कार्यकाळ - १२ वर्ष
  • उद्देश - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र

बाह्य दुवे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो