इन्सॅट-१अ
इन्सॅट-१अ | |
---|---|
उपशीर्षक | इन्सॅट-१अ |
मालक देश/कंपनी | भारत |
निर्मिती संस्था | इस्रो |
कक्षीय माहिती | |
कक्षा | भूस्थिर रेखांश पूर्व |
कक्षीय गुणधर्म | भूस्थिर |
प्रक्षेपण माहिती | |
प्रक्षेपक यान | डेल्टा |
प्रक्षेपण दिनांक | एप्रिल १९८२ |
इंधन | मोनो मिथेन हायड्रॅझिन |
निर्मिती माहिती | |
उपग्रहावरील यंत्रे | 'गगन' उपग्रह आधारित विस्तार प्रणाली. |
निर्मिती स्थळ/देश | भारत |
अधिक माहिती | |
उद्देश्य | दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, |
शोध | शोध व 'गगन' नावाची स्वदेशी जीपीएस यंत्रणा. |
कार्यकाळ | १ वर्ष |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
इन्सॅट-१अ (इंग्लिश: INSAT-1A) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो. भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरूपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.
विवरण
- उपग्रह- इन्सॅट-१अ
- अवकाशात प्रक्षेपण- एप्रिल १९८२
- प्रक्षेपक यान - डेल्टा
- प्रक्षेपक स्थान -
- काम बंद दिनांक - सप्टेंबर १९८३ (इंधन संपल्यामुळे वापर थांबवला.)
- वजन -
- आकार -
- विद्युत पुरवठा -
- उपग्रहावरील यंत्रे -
- उपग्रह कक्षा - भूस्थिर
- कार्यकाळ - १ वर्ष
- उद्देश - दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,
बांधणी
शक्ती स्रोत
भ्रमण कक्षा
संवाद
कार्य
हे सुद्धा पहा
- अवकाश गणवेश
- अवकाशयात्री
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक