Jump to content

इनबु

इनबु
稲武町
माजी नगरपालिका
माजी इनबु टाऊन हॉल
माजी इनबु टाऊन हॉल
आयची प्रांतातील मधील इनबुचे स्थान
आयची प्रांतातील मधील इनबुचे स्थान
इनबु is located in जपान
इनबु
इनबु
जपानमधील स्थान
गुणक: 35°12′57.56″N 137°30′32.06″E / 35.2159889°N 137.5089056°E / 35.2159889; 137.5089056गुणक: 35°12′57.56″N 137°30′32.06″E / 35.2159889°N 137.5089056°E / 35.2159889; 137.5089056
देशजपान
भाग चुबु टोकाई
प्रांत आयची प्रांत
जिल्हा हिगाशिकामो
विलिनिकरण १ एप्रिल २००५
(सध्या टोयोटा शहराचा भाग)
क्षेत्रफळ
 • एकूण ९८.३६ km (३७.९८ sq mi)
लोकसंख्या
 (२००५)
 • एकूण २,९२८
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC+०९:०० (जपानी प्रमाण वेळ)

इनबु (जपानी: 稲 武 町) हे उत्तर-मध्य आयची प्रीफेक्चरमधील एक शहर आहे. हे जपानच्या डोंगराळ भागात आहे. जिफू प्रांता आणि नागानो प्रांताच्या सीमेस लागून असलेले हिगाशिकोमो जिल्ह्यात आहे.

२००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २,९२८ आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ९८.३६ चौरस किमी (३७.९८ चौ. मैल) आहे.

सुरुवातीच्या मेजी कालावधीच्या कॅडस्ट्रल सुधारणांमध्ये, इनाहाशी आणि बुसेत्सु ही गावे १ ऑक्टोबर १८८९ रोजी स्थापित केली गेली होती. १९४० मध्ये इनबू शहर दोन गावे एकत्र करून बनवण्यात आले. ३० सप्टेंबर २००३ पर्यंत हे शहर किताशितारा जिल्ह्यात होते, परंतु १ ऑक्टोबर २००३ ते ३१ मार्च २००५ पर्यंत हे शहर हिगाशिको जिल्ह्यात होते .

१ एप्रिल २००५ रोजी इनबु गाव इतर गावांसोबत म्हणजे फुजिओका, असुके आणि असाही गावासकट टोयोटा शहराच्या विस्तारीत भागात विलिन झाले. यामुळे याची स्वतंत्र नगरपालिका नाही.