Jump to content

इटारसी जंक्शन रेल्वे स्थानक

इटारसी
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ताइटारसी, होशंगाबाद जिल्हा, मध्य प्रदेश
गुणक22°36′29″N 77°46′0″E / 22.60806°N 77.76667°E / 22.60806; 77.76667
मार्ग दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत ET
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम मध्य रेल्वे
स्थान
इटारसी is located in मध्य प्रदेश
इटारसी
इटारसी
मध्य प्रदेशमधील स्थान

इटारसी जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इटारसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेले इटारसी स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या तसेच मुंबईकडून उत्तर प्रदेशबिहारकडे धावणाऱ्या सर्व गाड्या इटारसीमार्गे जातात.