Jump to content

इजिप्तचा दुसरा अब्बास

अब्बास दुसरा, इजिप्त

अब्बास दुसरा किंवा सर अब्बास हिलमी पाशा (जुलै १४, इ.स. १८७४ - डिसेंबर १९, इ.स. १९४४)हा इजिप्तमधल्या खेदिव शासनकर्त्यांमधला शेवटचा शासनकर्ता होता.