इजाझ अहमद अहमदझाई
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | इजाज अहमद अहमदझाई |
जन्म | २५ जून, २००३ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यम |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू |
|
टी२०आ पदार्पण (कॅप ५७) | १५ मार्च २०२४ वि आयर्लंड |
शेवटची टी२०आ | १८ मार्च २०२४ वि आयर्लंड |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १६ मार्च २०२४ |
इजाझ अहमद अहमदझाई (जन्म २५ जून २००३) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम गोलंदाज आहे.[१]
संदर्भ
- ^ "Profile: Ijaz Ahmad Ahmadzai". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-03-16 रोजी पाहिले.