Jump to content

इग्‍लू

इग्‍लू हे थंड टंड्रा प्रदेशात बांधलेली बर्फाची घरे होय.या घराची रचना ही घुमट गोलाकार असते.हे घर बर्फाचे बनवलेले असते तरीही या घरात थंडी पासून मानवी जीवनाचे संरक्षण करते कारण आपल्या शरीरातील उष्णता कायम ठेवते. ही घरे एकमेकांना भुयारी मार्ग द्वारा जोडलेले असतात.

हे सुद्धा पहा