Jump to content

इग्बो भाषा

इग्बो
Asụsụ Igbo
स्थानिक वापरनायजेरिया, इक्वेटोरीयल गिनी
प्रदेशपश्चिम आफ्रिका
लोकसंख्या २.५ कोटी (२००७)
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
    • वोल्टा-नायजर
      • इग्बो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरनायजेरिया ध्वज नायजेरिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ig
ISO ६३९-२ibo
ISO ६३९-३ibo
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इग्बो ही आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागात बोलली जाणारी नायजर-कॉंगो भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा इग्बो वंशाचे सुमारे २.५ कोटी लोक वापरतात.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे