इक्बाल सिंह
डॉ. इक्बाल सिंह (४ जून, १९४५:लाहोर, पाकिस्तान - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २००९ ते २०१३ दरम्यान पुडुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे राज्यसभेचे सभासदही होते.