Jump to content

इंपीरियल काउंटी (कॅलिफोर्निया)

साल्टन समुद्र

इंपीरियल काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल सेंत्रो येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७९,७०२ इतकी होती.[]

ही काउंटी कॅलिफोर्नियातील सगळ्यात नवीन असून हिची रचना १९०७मध्ये झाली. या प्रदेशात मोठी जमीन असलेल्या इंपीरियल लँड कंपनीचे नाव या काउंटीला दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. August 5, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 4, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "This corner of California is suffering economic misery despite boom all around it". Los Angeles Times. February 5, 2019.