इंद्राणी हलदार
इंद्राणी हलदार | |
---|---|
इंद्राणी हलदार | |
जन्म | इंद्राणी हलदार ६ जानेवारी, इ.स. १९७१ कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | बॉलिवूड, कॉलिवूड |
कारकीर्दीचा काळ | २००९- |
भाषा | बंगाली |
पुरस्कार | सर्वोत्तम अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार, |
इंद्राणी हलदार (६ जानेवारी, इ.स. १९७१:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) ही बंगाली आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिला १९९८चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.