इंद्राणी मुकर्जी
Indian HR consultant and media executive | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७२ गुवाहाटी | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
इंद्राणी मुखर्जी याच्याशी गल्लत करू नका.
इंद्राणी मुकर्जी ह्या मानव संसाधन सल्लागार आणि माध्यम कार्यकारी अधिकारी आहेत. निवृत्त भारतीय दूरचित्रवाहिनी कार्यकारी पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहेत. २००७ मध्ये त्यांनी आपल्या पतीसह आय.एन.एक्स मिडिया स्थापन केलं, जिथे त्यांनी सी.ई.ओच्या भूमिकेत काम केले.