Jump to content

इंद्रनील सेनगुप्ता

इंद्रनील सेनगुप्ता
जन्म ८ सप्टेंबर १९७४
गुवाहाटी, आसाम, भारत
राष्ट्रीयत्वदक्षिण आफ्रिकन
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
सूत्रसंचालन (टीव्ही)
कारकीर्दीचा काळ इ.स. ११९९ - चालू
भाषाबंगाली
हिंदी
पती बरखा बिश्त सेनगुप्ता

इंद्रनील सेनगुप्ता (बंगाली: ইন্দ্রনীল সেনগুপ্ত) ( ८ सप्टेंबर १९७४) हे एक बंगाली चित्रपट, हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता व मॉडेल आहेत त्यांचे शिक्षण टोरॉंटो शहरात झाले. त्यांचे लग्न २ मार्च २००७ रोजी बरखा बिश्त सेनगुप्ता या मुलीशी झाले. मीरा (जन्म : २०११) ही त्यांची कन्या.

चित्रदालन

इंद्रनील सेनगुप्ता यांची भूमिका असलेले हिंदी आणि बंगाली चित्रपट

  • शुक्रिया टिल डेथ डू अस्‌ अपार्ट
  • मुंबई साल्सा
  • १९२०
  • अंशुमानेर छबी
  • जानाला, इत्यादी.
  • यदि एकदिन
  • बेदेनी