Jump to content

इंदूर–पुणे एक्सप्रेस

इंदूर–पुणे एक्सप्रेसचा फलक

पुणे−इंदूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे पुण्यालाला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरसोबत जोडते. ही गाडी पुणे व इंदूर स्थानकांदरम्यान आठवड्यातून ५ वेळा धावते व पुणे ते इंदूर दरम्यानचे ९७२ किमी अंतर १८ तास व ३ मिनिटांत पूर्ण करते.

पुणे ते इंदूरदरम्यानचा संपूर्ण मार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन अवंतिका एक्सप्रेससाठी वापरले जाते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९३११पुणे – इंदूर१५:२००९:५०सोम, मंगळ, गुरू, शुक्र, शनी
१९३१२इंदूर – पुणे१४:३००८:१०सोम, बुध, गुरू, शुक्र, रवी

मार्ग

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
BCT पुणे
CCH चिंचवड१७
LNL लोणावळा६४
KJT कर्जत९२
KYN कल्याण १३९
BIRD भिवंडी रोड १६४
BSR वसई रोड १९१
ST सुरत४०६
BRC वडोदरा ५३५
१० GDA गोधरा६०९
११ DHD दाहोद६८३
१२ MGN मेघनगर ७१६
१३ RTM रतलाम ७९७
१४ NAD नागदा ८३८
१५ UJN उज्जैन८९३
१६ DWX देवास९३३
१७ INDB इंदूर ९७२

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे