Jump to content

इंदूर (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर, हे त्या नावाचे एकमेव शहर नसून, आणखी काही इंदुरे आहेत. या सर्व इंदुरांची भौगोलिक स्थाने :

  • इंदूर (Indur), इस्रायलमधील एक खेडे
  • इंदूर (Indur), रंगारेड्डी जिल्हा, तेलंगण राज्य (भारत). पिन कोड - ५०११४२
  • इंदूर (Indur) : निजामाबाद शहराचे जुने नाव. निजामाबाद जिल्हा, तेलंगण राज्य (भारत). पिन कोड - ५०३००२
  • इंदूर (Indur), धर्मपुरी जिल्हा, तामिळनाडू राज्य, (भारत).पिन कोड - ६३६८०३
  • इंदूर, हिंदीत इंदौर, इंग्रजीत Indore, हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यात आहे. पिन कोड - ४२५००१