Jump to content

इंदुताई पटवर्धन

समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. फेब्रुवारी ८ १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.