Jump to content

इंदिराबाई खाडिलकर

इंदिराबाई खाडिलकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
मृत्यू नोव्हेंबर १, १९९२
मृत्यू स्थान मिरज
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू पं. केशवबुवा मटंगे
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे ग्वाल्हेर
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

पूर्वायुष्य

इंदिराबाई खाडिलकर (? - नोव्हेंबर १, १९९२) ह्या मराठी गायिका होत्या. पं. केशवबुवा मटंगे यांच्याकडे त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले.

गाजलेली गीते

  • जो या नगराभूषण खरा
  • नयने लाजवीत