इंदिरा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- इंदिरा कॅंटीन : कर्नाटक राज्यातील ५ रुपयांत नाश्ता आणि १० रुपयांत जेवण देणारी खाद्यालये
- इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च - IGCAR), कल्पाक्कम
- इंदिरा गांधी अपंग विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
- इंदिरा गांधी अवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी)
- इंदिरा गांधी अस्पताल, भोपाळ
- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा
- इंदिरा आवास योजना
- इंदिरा गांधी आवासीय विद्यालय, गढ़वा (झारखंड)
- इंदिरा गांधी उच्च विद्यालय, जमुवा (झारखंड)
- स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे. (जुने नाव - भाजी मार्केट पूल)
- इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार,
- इंदिरा गांही कनिष्ठ महाविद्यालय (येनापूर)
- इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळाबाजार (जिल्हा हिंगोली)
- इंदिरा गांधी कॉलेज, कोपर खैरणे (नवी मुंबई)
- इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार)
- इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली
- इंदिरा गांधी गॅस राहत अस्पताल, भोपाळ
- इंदिरा गांधी चौक, डोंबिवली (ठाणे जिल्हा, महाराष्ट्र)
- सोलापुरातील हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी जुने विडी घरकुल परिसर
- इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण (जिल्हा रायगड); गुलटेकडी-पुणे; नाशिक; शास्त्रीनगर (सोलापूर्)
- इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (लघुरूप इग्नू), नवी दिल्ली(मे २०१३ मध्ये इग्नूचे पुण्यात केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच विषयांच्या परीक्षा आता हिंदी-इंग्रजीतून देण्याची गरज नाही. किमान, ’शेती’ या विषयाची परीक्षा मराठीत देता येईल असे दिसते आहे. प्रश्नपत्रिका, पुस्तके आणि अभ्यासाचे इतर साहित्य मात्र हिंदी-इंग्रजीतच असेल. अजून तरी इतर विषयांची परीक्षा मराठीत देण्याची सोय झालेली नाही! पुण्यानंतर उस्मानाबाद, जालना, धुळे, नंदुरबार व सांगली येथे इग्नूची केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.)
- इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना
- इंदिरा गांधी निवासी अस्थिव्यंग विद्यालय, काटोल (जिल्हा नागपूर)
- इंदिरा गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, लातूर (महाराष्ट्र)
- इंदिरा गांधी पंचायतीराज संस्थान, राजस्थान
- इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य)
- इंदिरा पॉइंट (निकोबार बेटाचे दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला असलेले गाव)
- इंदिरा गांधी पार्क, पुणे
- इंदिरा गांधी बालिका आवासीय विद्यालय, हजारीबाग (झारखंड)
- इंदिरा गांधी बोट रेस
- इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना (भुदरगड-कोल्हापूर)
- राष्ट्रमाता इदिरा गांधी महाविद्यालय, (जालना)
- इंदिरा गांधी महिला और बाल चिकित्सालय (इंदिरा गांधी महिला अवाम बाल हाॅस्पिटल, सुल्तानिया रोड, भोपाळ
- इंदिरा गांधी महिला सहकारी बँक, कोल्हापूर (स्थापना २००३; ११४ कोटी रुपये थकले म्हणून या बँकेला आयडीबीआय बँकेने टाळे लावले. २६-६-२०१६)
- इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
- इंदिरा गांधी (राष्ट्रीय) मानव विज्ञान संग्रहालय, भोपाळ
- इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ
- इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
- इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा कीर्ती पुरस्कार असे केले आहे.)
- इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली; बंगलोर
- इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
- इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय (IGRMS), भोपाळ
- इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
- इंदिरा गांधी शासकीय चिकित्सालय, भोपाळ
- इंदिरा गांधी समाज मंदिर, मंगळवार पेठ (पुणे)
- स्वर्गीय इंदिरा गांधी समाज मंदिर, इंदिरानगर (चिंचवड-पुणे)
- इंदिरा गांधी सुवर्णचषक क्रीडास्पर्धा
- इदिरा गांधी स्पोर्ट्स कॉंप्लेक्स, दिल्ली
- इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली
- इंदिरा गांधी हायस्कूल, पिंपरी
- मदर-दि इंदिरा गांधी स्टोरी (चित्रपट)
- इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा डॉक्स), मुंबई
- इंदिरानगर, चंद्रपूर; इंदिरानगर, चिंचवड
- इंदिरानगर झोपडपट्टी चेंबूर कॅम्प (मुंबई)
- इंदिरानगर, तुर्भे (नवी मुंबई)
- इंदिरानगर, देवनार (मुंबई)
- इंदिरानगर, परभणी
- अप्पर इंदिरानगर, पुणे
- लोअर इंदिरानगर, पुणे
- इंदिरा पॉइंट (निकोबार बेटांवरील सर्वात दक्षिणेचे भूशिर)
- इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार
- इंदिरा भवन, लिंक रोड नं १, शिवाजी नगर (भोपाळ)
- इंदिरा महाविद्यालय, वाकड (पुणे)
- इंदिरा विकास पत्र
- इंदिरा सागर प्रकल्प (भंडारा जिल्हा)
- इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय, पुणे
- प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी (पुणे)
पहा : राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- गांधी नावाच्या संस्था