इंदियोस दि सिउदाद हुआरेझ
इंदियोस दि सिउदाद हुआरेझ | ||||
पूर्ण नाव | क्लब दि फुतबॉल इंदियोस दि सिउदाद हुआरेझ | |||
---|---|---|---|---|
स्थापना | इ.स. २००५ | |||
विसर्जन | इ.स. २०११ | |||
मैदान | सिउदाद हुआरेझ, मेक्सिको | |||
लीग | मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन | |||
|
क्लब दि फुतबॉल इंदियोस दि सिउदाद हुआरेझ (स्पॅनिश: Club de Futbol Indios de Ciudad Juárez;), अर्थात इंदियोस किंवा लोस इंदियोस दि हुआरेझ हा मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहरामधील एक फुटबॉल क्लब होता. इ.स. २००५ साली स्थापला गेलेला हा क्लब लीगा दे आसेन्सो या मेक्सिकोतील द्वितीय श्रेणी साखळीत खेळत असे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)