Jump to content

इंडोनेशियातील सुखोई सुपरजेट १०० विमान दुर्घटना

माऊंट सलक सुखोई सुपरजेट १०० विमान दुर्घटना
अपघातग्रस्त 97004 विमान.
अपघात सारांश
तारीखमे ९, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ माऊंट सलक, इंडोनेशिया
प्रवासी ३८
कर्मचारी
विमान प्रकारसुखोई सुपरजेट १००
वाहतूक कंपनी सुखोई
विमानाचा शेपूटक्रमांक97004
पासून हलीम पेरदानकुसुमा विमानतळ, जकार्ता, इंडोनेशिया
शेवट हलीम पेरदानकुसुमा विमानतळ, जकार्ता, इंडोनेशिया

माऊंट सलक सुखोई सुपरजेट १०० विमान दुर्घटना ही दिनांक ९ मे, इ.स. २०१२ रोजी इंडोनेशियातील जकार्ताजवळ झालेली विमान दुर्घटना आहे. दुर्घटनाग्रस्त विमान हे सुखोई सुपरजेट १०० प्रकारचे रशियाचे प्रवासी विमान होते.